
कॅनडाच्या निवडणुकीत जगमीत सिंह यांच्या एनडीपी पक्षाला केवळ 7 जागा मिळाल्या असून, जगमीत सिंह स्वतःही पराभूत झाले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या पक्षाची 2021 मध्ये 25 जागा होती. जस्टिन ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाला 166 जागा मिळाल्या असून, नवीन पंतप्रधान म्हणून मार्क कार्नी यांची निवड करण्यात आली आहे. कंझर्वेटिव्ह पक्षाला 145 जागा मिळाल्या आहेत